
अंबादास दानवे यांचे औरंगाबादमध्ये जल्लोषात स्वागत
आताही त्याच प्रकारे काही पाच लोकांनी या मातीशी गद्दारी केली आहे.त्यामुळे या लोकांना पुन्हा निवडणून येऊ देणार नाही हे लोकांचा ठरल आहे. या पाच बरोबरच भाजपाही महत्त्वाचा आहे.
औरंगाबाद – औरंगाबाद येथे अंबादास दानवे (anbadas danve)यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर हे स्वागत करण्यात आले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले या जिल्ह्याने औरंगजेबाला (aurangjeb)इथेच गाडले आहे. ज्या औरंगजेबाने मराठी मातीशी बेइमानी केली होती , मराठी (marathi)माणसांवर हल्ला केला होता. आताही त्याच प्रकारे काही पाच लोकांनी या मातीशी गद्दारी केली आहे.त्यामुळे या लोकांना पुन्हा निवडणून येऊ देणार नाही हे आमचा ठरल आहे. या पाच बरोबरच भाजपाही महत्त्वाचा आहे.
Published on: Aug 10, 2022 3:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कंपन्यांना ब्लॅकमेल करू नका, महेंद्र थोरवे यांचा तटकरेंवर आरोप काय?
चक्क मलेशियाच्या पंतप्रधानांनी गायलं किशोर कुमारांचे प्रसिद्ध गाणं
मोठी अपडेट! ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार
घरात करताय गणरायाची स्थापना! घरी आणण्यापूर्वी करायची महत्त्वाची तयारी
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम