पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या पालिकेतील वर्तनावरून भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. बालवडकर यांची वर्तणूक अहंकारी असल्याचा आरोप करत भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपने सुनेत्रा पवारांना पत्र लिहून बालवडकरांच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून अमोल बालवडकर यांनी मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यावर टीका केली […]
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या पालिकेतील वर्तनावरून भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. बालवडकर यांची वर्तणूक अहंकारी असल्याचा आरोप करत भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार करण्यात आली आहे.
यासंदर्भात भाजपने सुनेत्रा पवारांना पत्र लिहून बालवडकरांच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून अमोल बालवडकर यांनी मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून ही तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे.
Published on: Aug 20, 2026 10:19 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
