
Know this : Paralysis Attack कधी येतो, त्याची लक्षणं काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना काल दुपारी हिंगणा येथील पक्षाच्या कार्यक्रमात बोलत असताना,अचानक अर्धांग वायूचा सौम्य झटका आल्याने एकच गोंधळ उडाला
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना काल दुपारी हिंगणा येथील पक्षाच्या कार्यक्रमात बोलत असताना,अचानक अर्धांग वायूचा सौम्य झटका आल्याने एकच गोंधळ उडाला. अमोल मिटकरी यांना तात्काळ आयकॉन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून प्रकृती चांगली असल्याची माहिती स्वता मिटकरी यांनी दिली आहे. मात्र, अर्धांग वायु म्हणजे नेमकं काय? अर्धांग वायुचा झटका आल्याची लक्षणे काय आणि त्यावर काय उपाय आहेत? तेच आम्ही तुम्हाला या रिपोर्टमधून सांगणार आहोत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पुणे विमानतळावर थरकाप उडवणारी घटना, विमानात 192 प्रवासी, लँडिंग गिअर..
अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा मोडल्याप्रकरणी करिश्मा कपूर म्हणाली..
अशोक सराफ यांनी का सोडलेली दादा कोंडके यांची साथ? जाणून व्हाल हैराण
दत्तक मुलीनं सचिन-सुप्रियावर केलेले खळबळजनक आरोप, काय घडलेले?
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार!
पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय....
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....