
AMRUTA FADNAVIS
अमृता फडणवीस यांच्याकडून लॉकडाऊनचे समर्थन, पण…
अमृता फडणवीस यांच्याकडून लॉकडाऊनचे समर्थन, पण...
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) आता लॉकडाऊनचे समर्थन केलेय. मात्र, यासोबतच त्यांना राज्यात अनेक सोयीसुविधांचा अभाव असल्याचेसुद्धा म्हटले आहे. “कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय, तो मान्य करावाच लागेल. पण राज्यात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, बेडचा अभाव आहे. त्यामुळे त्या सुविधांमध्ये वाढ करून त्या सुधारल्या पाहिजेत,” असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
Published on: Apr 22, 2021 8:20 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुमचाच मित्र तुमचा घात करणार, वाचा 4 राशींच्या आयुष्यात नेमकं काय?
कब्रस्तान खोदताना सापडली अशी वस्तू कोणालाच विश्वास वाटेना, मग पुढे...
कार अपघातावरुन मुलावर गंभीर आरोप, आमदार परिणय फुकेंची पहिली प्रतिक्रिय
अशोक सराफ यांना निवेदिता यांच्यासोबत करायचं नव्हतं लग्न, कारण काय?
चॅट जीपीटीवर चुकूनही करू नका ही गोष्ट सर्च, सगळी कुंडलीच बाहेर येईल!
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...