
एकनाथ शिंदेंनी आधी एक दोन वेळा केला होता पण; शिवसेना नेत्याचा मोठा खुलासा
Anand Adsul on CM Eknath Shinde : शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना पक्षातील फूट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य केलंय. पाहा ते नेमकं काय म्हणालेत...
शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना पक्षातील फूट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य केलंय. एकनाथ शिंदेंनी आता केलेला प्रयत्न आधी एक दोन वेळा केला होता. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही कारण आतून मनाला काहीतरी बोचतं होतं, असं आनंदराव अडसूळ म्हणाले आहेत. पैसा कुठून कुठपर्यंत गेला याचं उत्खनन करायाचं म्हटलं तर रस्ता मातोश्रीपर्यंत जातो. रिकामटेकड्या लोकांना वाईट गोष्टी सूचत असतात. काही लोकांच्या मागे ईडी जरूर लावली मात्र एकनाथ शिंदेंच्या मागे कुठं ईडी लावली होती?, असा सवालही आनंदराव अडसूळ यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
Published on: Apr 09, 2023 12:14 PM
Related Video
इराणसोबतच्या शांतता करारावर उद्या सह्या, नंतर...ट्रम्प यांचा मोठा दावा
तारीख ठरली... तब्बल 16 महिन्यांनी मोदी-ट्रम्प एकमेकांना भेटणार
इंटरनेटशिवाय चालणार, जगातला पहिला D2M फोन, फ्रीमध्ये लाईव्ह Live TV
भारताने पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानला नमवलं, गिलची विजयी खेळी
संभाजीनगर हे नाव लादलं, आमच्या मनात आजही औरंगाबादच...
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?