Marathi News Videos Anand Bhukanare who had gone to the Shinde group rejoined the Shiv Sena in two days

शिंदे गटात गेलेल आनंद भुकनरे दोन दिवसांत पुन्हा शिवसेनेत दाखल
शिंदे गटात गेलेले शिवसेना तालुका उपप्रमुख दोन दिवसांत ठाकरे गटात परतले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आनंद भुकनरे हे शिंदे गटातून पुन्हा एकदा शिवसेनेत परतले आहेत.
शिंदे गटात गेलेले शिवसेना तालुका उपप्रमुख दोन दिवसांत ठाकरे गटात परतले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आनंद भुकनरे हे शिंदे गटातून पुन्हा एकदा शिवसेनेत परतले आहेत. विविध ठिकाणी शिवसेना पदाधिकारी हे शिंदे गटात प्रवेश करत आहेत. मात्र आनंद भुकरने हे दोन दिवसांतच शिंदे गटातून परत ठाकरे गटात परतले आहेत. खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत ते पुन्हा एकदा ठाकरे गटात आले आहेत. त्यामुळे या वृत्ताची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
Published on: Aug 21, 2022 2:31 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जेन झीची धडकन आली... न्यू KTM 200 ड्यूक लॉन्च
टीम इंडियाच्या नावावरही लाजिरवाणी नोंद! नेमकं काय घडलं?
टोयोटाची ही कार घेण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी, 31 दिवसांमध्ये...
IND vs NZ: त्या 6 चेंडूंमुळे गेमच फिरला, हेन्री वादळाचा जोरदार तडाखा
सोन्याचे 7 हंडे, अघोरी पुजेचा भयंकर खेळ, जालन्यात खळबळ; असं काय घडलं?
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...