
“दिल्लीवरून यादी निघाली, महाराष्ट्रात आली की…”, खातेवाटपावरून अनिल देशमुख यांचा टोला
शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यावरून शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठं विधान केलं आहे.
गडचिरोली : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक वर्ष झालं तरी मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप अद्याप झालेला नाही. त्यात आता अजित पवारही सत्तेत सामील झाल्याने, कोणाला कोणतं खातं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावरून युतीत रस्सीखेच पाहालया मिळत आहे. अशात विस्तार कधी होणार याची आस सर्व आमदार लावून बसले आहेत. याच घडामोडींवर शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “दिल्लीवरून यादी निघाली आहे. आता ती यादी मुंबईत पोहोचेल आणि नंतर एक तासात जाहीर होईल.”
Published on: Jul 14, 2023 1:35 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Vastu Shastra : घरात पैसाच टिकत नाही, मग करा तुळशीचा हा सोपा उपाय
भारताला ज्याची भीती तेच घडले, कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका, पेट्रोल
चीन्यांची दादागिरी मोडून काढणारे हे शौर्य कमांडोज कोण आहेत?
मोठी खळबळ! काँग्रेसच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी
भाजपने मला ऑफर दिली होती, काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट; शरदराव तर...
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड