Marathi News Videos Anil Deshmukh writes Letter to ED makes excuse for enquiry in Money Laundering Case

Anil Deshmukh | मी प्रत्यक्षात हजर राहू शकत नाही, व्हीसीद्वारे माझा जबाब घ्या – अनिल देशमुख
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी अनिल देशमुख दाखवली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत अनिल देशमुखांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. अनिल देशमुख यांनी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे.
Published on: Jun 29, 2021 12:18 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लिफ्टमध्ये शूट झालं गाणं, ठरलं इतकं सुपरहिट की 41 वर्षांपासून सुपरहिट
रायगडचे पालकमंत्री होण्यासाठी कुठे जावे लागले, भरत गोगावले यांची..
रिल बनवायला गेला, असा कुदला आणि दोन्ही पाय तोडून बसला...
Bigg Boss 20 : Yung DSA कोण आहे? त्याचं खरं नाव काय?
दुलीप ट्रॉफीत 270 धावा करूनही इशान किशन या फलंदाजांच्या मागेच
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा