Pune ZP Election | हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या तुतारीऐवजी घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?

Pune ZP Election | हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या तुतारीऐवजी घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?

| Updated on: Jan 21, 2026 | 5:09 PM

इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ह्या, येणारी जिल्हा परिषदची निवडणूक घड्याळ चिन्हावर लढल्याचं सांगतलं जातंय.

इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ह्या, येणारी जिल्हा परिषदची निवडणूक घड्याळ चिन्हावर लढल्याचं सांगतलं जातंय. मात्र हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, त्यामुळे इंदापूरात हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांचं मनोमिलन झालंय का? असं चित्र दिसून येतय, या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद निवडणूका घडयाळ ह्या चिन्हावर लढणार आहेत.

Published on: Jan 21, 2026 05:09 PM