
“…ही राजकारणाची जागा नाही”, माजी मंत्र्याने टोचले रोहित पवार अन् राम शिंदेंचे कान
माजी मंत्री अण्णा डांगे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून दोन्ही आमदारांचे कान टोचले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्या आरोप प्रत्यारोपवरून अण्णा डांगे यांनी दिली प्रतिक्रिया दिली आहे.
चौंडी : माजी मंत्री अण्णा डांगे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून दोन्ही आमदारांचे कान टोचले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्या आरोप प्रत्यारोपवरून अण्णा डांगे यांनी दिली प्रतिक्रिया दिली आहे.उत्सवाच्या बाबतीत आरोप-प्रत्यारोप करणे योग्य नाही. उत्सव कसा होईल, देवाचे महत्त्व कसे वाढेल, याचा विचार केला पाहिजे. आपापसातली मतभेदासाठी खूप मैदान आहे. हे वेडं वाकडं बोलण्याचं ठिकाण नाही. हे चांगलं बोलायचं ठिकाण आहे.आपला शत्रू असला तरी विचारपूस केली पाहिजे, राजकीय आरोप टाळावेत. कामाने श्रेय वाढत काम केले पाहिजे, असे आण्णा डांगे म्हणाले.
Published on: May 31, 2023 12:50 PM
Related Video
पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर, सीमेवर प्रचंड तणाव, पाकिस्तान..
सराफा बाजारात मोठा बदल, सोन्याचे दर वाढले की कमी झाले ? आज 10 ग्रॅम..
शिंदे सेनेतील या बड्या नेत्याने मन वळवल्यामुळे फुटले अहिर
मध्यमवर्गीयांना मिळाला मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेलचे दर घसरले
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
सोलापूर - करमाळ्याची कन्या वैष्णवी पाटील हीचा तिरंदाजीत डंका; भारतीय संघात निवड
पुणे - खेड : भिमा नदीला आलेल्या प्रवाहाचे स्वागत करीत भीमा नदीची ओटी भरून विधिवत जलपूजन
Khed : अन्नाच्या तुटवड्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत
Ashti : बीड तालुक्यातील तरुणाचं वडाला साकडं,काय मागितलं?
कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला; स्कायवॉकचे छत फाटले