
समीर वानखेडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, अरविंद सावंतांचा हल्लाबोल
गुजरात मध्ये हीरोइन पकडलं त्याच्यावर कारवाई झाली नाही हा दुजाभाव नाही का? असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी समीर वानखेडे यांना केला.
मुंबई : तुमची न्यायिक भूमिका नाही यात दुजाभाव दिसतो 20 ग्राम 22 ग्राम तुम्ही 24 तास दाखवत आहात. गुजरात मध्ये हीरोइन पकडलं त्याच्यावर कारवाई झाली नाही हा दुजाभाव नाही का? असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला. समीर वानखेडे सरकारी अधिकाऱ्यांना गुजरातमध्ये पाठवला पाहिजे कारवाईसाठी मुंबई पोलिसांनी यावर सुमोटो दाखल केला पाहिजे. त्याच प्रमाणे प्रभाकरला संरक्षण पोलिसांनी दिले पाहिजे समीर वानखेडे कायद्यापेक्षा मोठे नाही कायदा तुम्हालाही लागू आहे. असे देखील त्यांनी सांगितले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गिलने टॉस जिंकल्यावर पहिली बॅटिंग घ्यावी की बॉलिंग? उद्यापासून टेस्ट
7 वर्षांनंतर मराठमोळ्या अभिनेत्रीची मायदेशी घरवापसी; 2 आठवड्यांत पॅकअप
गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा
अभिजीत दिपके अॅक्शन मोडमध्ये; संविधान रॅलीनंतरचा सीजेपीचा प्लान उघड
बीसीसीआयची तिखट प्रतिक्रिया, सिराजने असं काय वेगळं केलं असतं..
गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा
पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती....
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...