
Asha Workers Protest | आशा वर्कर्स आजपासून संपावर, योग्य मानधन देण्याची मागणी
राज्यभरात 70 हजार आशा वर्कर आणि 4 हजार गट प्रवर्तक आहेत. या सर्वांनी एकत्रित येत हा संप करण्याचा निर्णय घेतला आहे. (Asha Workers Protest)
वारंवार गाऱ्हाणे मांडून देखील सरकार अजिबात आशा कर्मचाऱ्यांबाबत गंभीर दखल घेत नाही. कोरोना काळात कामे करुनही त्यांचे मानधन कमी देत आहे. त्यामुळे जर आशा कर्माचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर आमचा संप अटळ आहे, असा थेट इशारा आशा वर्करनेचे कृती समिती अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी दिला आहे. राज्यभरात 70 हजार आशा वर्कर आणि 4 हजार गट प्रवर्तक आहेत. या सर्वांनी एकत्रित येत हा संप करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संप करा, आमचे आम्ही बघून घेऊ असे सांगितले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आशा कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा करतात पण देत काहीच नाही, अशी व्यथाही एम. ए. पाटील यांनी मांडली. (ASHA workers across Maharashtra on strike today)
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मोठी प्रार्थना, सरकारला मोठे यश..
Sonam Wangchuk : अखेर 26 दिवसांनी सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं, पंतप्रधान मोदींनी दिला मोठा शब्द
Maharashtra Weather Update : राज्यात धो धो पाऊस, नाशिक, पालघरमध्ये पावसाचा हाहाकार! पावसाचा जोर वाढणार..
Horoscope Today 24th July 2026 : या 2 राशींची काळजी आज कमी होणार, तुमची रास ही आहे का ? वाचा 12 राशींचं भविष्य
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, दिल्लीतील आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
Related Video
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..
सरकारने कोणत्या 3 अटी मान्य केल्यानंतर सोनम वांगचूक यांनी सोडलं उपोषण
राज्यात धो धो पाऊस, नाशिक, पालघरमध्ये पावसाचा हाहाकार! पाऊस अधिक..
या 2 राशींची काळजी आज कमी होणार, तुमची रास ही आहे का ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार? यावरून विलिनीकरण रखडलं?
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले