
Ashadhi Ekadashi | भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली, पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह
आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्रासाठी एक सणच मानला जातो. लाखो वारकरी विठू नामाचा गजर करत पंढरपुरात दाखल होतात.
मोठ्या थाटामाटात जल्लोषात साजरी केल्या जाणाऱ्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचं सावट आहे. चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, या अभंगाप्रमाणे पंढरपुरातील विठूरायाचे रुप आज खुलून निघालं आहे. आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्रासाठी एक सणच मानला जातो. लाखो वारकरी विठू नामाचा गजर करत पंढरपुरात दाखल होतात. आषाढीला ‘देवशयनी एकादशी’ असं ही म्हणतात. आषाढ महिन्यात उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरु होतं. या काळात असूर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देतात. असूर शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी देवांची पूजा केली जाते. आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी पर्वणी असते. या सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतात.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आली रे आली गुडन्यूज आली, महागाई भत्त्यात वाढ झाली
मनोज जरांगे यांचा अजून एक कठोर निर्णय... मराठा आंदोलकांमध्ये धाकधुक
महाराष्ट्राची वाघिण कुस्तीपटू अश्विनी पौळ प्रकरणात धक्कादायक अपडेट..
सौ दाऊद, एक राऊतच्या घोषणा... ठाण्यातील दहीहंडी उत्साहातील घोषणा ऐकताच
माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांची लघवीही ग्लेशियर वितळण्यास जबाबदार?
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
कोकणात अतिवृष्टीचा इशारा
पावसाभावी शेतकऱ्याने कापूस पिकावर फिरवला रोटाव्हेटर
यवतमाळ जिल्ह्यात गोकुळाष्टमी निमित्त घरोघरी श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना
नंदुरबार मिरची उत्पादक अडचणीत: कमी दरांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
जळगाव - आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या चिंतामणी बाप्पाचे जल्लोषात आगमन; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक