Aurangabad | नदीच्या पलीकडे अडकलेल्या मुलांची जेसीबीच्या साहाय्याने केली सुटका
औरंगाबाद जिल्ह्यातील ढेकू नदीला तुफान पूर आला. या परिसरातील बाभूळगावातील एक जेसीबीचा व्हिडिओ समोर आला आहे. नदीच्या पलीकडे अडकलेल्या मुलांची जेसीबीच्या साहाय्याने सुटका करण्यात आली. जेसीबीच्या फावड्यात बसवून पुराच्या पाण्यातून मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जेसीबीने मुलांची सुटका केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गणेश नाईक यांचा डीएनए चेक करायला पाहिजे, भाजप आमदारांकडूनच मोठी टीका
'राज ठाकरे कौन है?', प्रशांत किशोर यांची मनसे अध्यक्षांवर जहरी टीका
भाजप मंत्र्यांचे काँग्रेसवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?
शिंदेसेनेच्या आमदाराचा तटकरे कुटुंबाला थेट इशारा, काय म्हणाले?
यूपीत मोठा उलटफेर? घाम फोडणारा सर्व्हे, या पक्षाचं सरकार येणार
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...