
Aurangabad | औरंगाबादेतील लेबर कॉलनीवरआज हातोडा पडणार, घरं रिकामी करण्याचे शासनाचे आदेश
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील लेबर कॉलनी (Aurangabad labor colony ) वसाहतीवर महापालिका आज बुलडोझर फिरवणार आहे.
औरंगाबादः जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील लेबर कॉलनी (Aurangabad labor colony ) वसाहतीवर महापालिका आज बुलडोझर फिरवणार आहे. अवैध मालकी आणि जीर्ण वसाहती या दोन कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 31 ऑक्टोबर रोजी येथील रहिवाशांना आठ दिवसात घरे रिकामी करण्याची नोटीस दिली होती. ही डेडलाइन आज संपत असून आता 10.30 वाजता महापालिका काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शासनाने अगदी कमी कालावधीच्या नोटिसीवर घरे रिकामी करण्याची नोटीस लावली असून कोणतीही कायदेशीर याचिकाप्रक्रिया करायला वेळ दिला नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका, कोणी केली याचिका?
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
प्रत्युषा बॅनर्जी केसमध्ये कोर्टाचा सर्वात मोठा निकाल!
पैसे द्या, तुमच्याकडे एवढी प्रॉपर्टी कशी? मंत्री संजय शिरसाठांवर गंभीर
भारताला आता जुना विक्रम मोडावा लागणार! टीम इंडियासमोर मोठं आव्हान
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
दुष्काळाची झळ तुळजाभवानीच्या दर्शनालाही, भाविकांची संख्या रोडावली
आमदार रोहित पवारांकडून नंदुरबारच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
शहापूर तालुक्यात पावसाचं आगमन , जोरदार वाऱ्यामुळे मांडव उडाले
नवी मुंबई- एपीएमसी बाजारात सीताफळाच्या दरात 30 टक्क्यांची घसरण
शिर्डीच्या साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन साजरा