
Amravati News : अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
Amravati Police On Action Mode : नागपूरमध्ये झालेल्या जाळपोळ घटनेनंतर आता अमरावती शहरात देखील खबरदारी म्हणून पोलिसांनी संवेदनशील भागात पहिलेच बंदोबस्त तैनात केलेला बघायला मिळत आहे.
औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून राज्यात वातावरण तापलेल आहे. यातच नागपूरमध्ये काल झालेल्या हिंसचारानंतर अमरावतीमध्ये देखील आता पोलिस अॅक्शन मोडवर आलेले आहेत. अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद रेड्डी यांनी काल या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातल्या काही भागांची पाहणी देखील केली होती. त्यानंतर आज शहरातल्या सगळ्या संवेदनशील भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. आमरावतीच्या चित्रा चौक परिसरात राज्य राखीव दलाचे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहे. कोणताही अनुचित प्रकार शहरात घडू नये यासाठी पोलिसांकडून सर्व खबरदारी याठिकाणी घेतली जात आहे.
Published on: Mar 18, 2025 6:23 PM
Related Video
मला पंखच नाहीत, मग छाटणार कोण? मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंना प्रत्युत्तर
भारतीय संघ 'या' संघाविरुद्ध खेळणार टी-20 मालिका, बीसीसीआयने...
प्रत्येक पार्टीची शान आहे 'मौजा ही मौजा' गाणं; पण सुरुवातीचे बोल...
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
शिंदे राम, फडणवीस लक्ष्मण, शिंदे सेनाच मोठा भाऊ; बड्या नेत्याचे विधान
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल-पेट्रोल देण्यास बंदी असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला
तुळजाभवानी मंदिरात दर्शन रांगेत गोंधळ; भाविक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद
गोंदियात पुन्हा उकाडा वाढला, तापमान 37°C वर.
अकोल्यात पावसाचा कहर! देऊळगावच्या नाल्यात चारचाकी वाहून गेली
सिया आणि चेतनने कशाप्रकारे दिला केतनला धक्का, पहिला व्हिडीओ पुढे..