
अंबादास दानवे यांच्याबाबत महत्वाची बातमी, ‘या’ प्रकरणी प्रशासनाकडून नोटीस
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह बावीस भाडेकरूंना नोटीस आली आहे. पाहा नेमकं काय आहे?
औरंगाबाद : भूविकास बँकेच्या मालकीची क्रांती चौकातील इमारतीचे शासनाकडे हस्तांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागात भाडेकरु असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मातृभूमी ट्रस्टसह 22 भाडेकरूना गाळे रिकामे करण्याच्या नोटीस आली आहे. बँकेने ही नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. अंबादास दानवे यांच्या प्रतिष्ठानने भाडेतत्त्वावर घेतलेल्या मजल्यावर शिवसेनेचे संपर्क कार्यालय ठाण्यात आले आहे.
Published on: Jan 22, 2023 10:42 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जरांगेंची आंदोलनाची घोषणा, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, पाळीव
मराठी भाषा माझी आई तर हिंदी भाषा माझी मावशी... देवेंद्र फडणवीस विधान..
इकडे इमरान खान तुरुंगात, तिकडे बायकोने अब्जाधीशाशी केले दुसरे लग्न
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; अखेर CBI ने ते पाऊल उचललंच
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..