
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
लोकसभा निवडणुकीनंतर कोकणात रंगला बॅनरवार. महाविकास आघाडी नाही तर थेट महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमधील या बॅनरवारची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
Kankavalit Banner War : काही दिवसांआधी कणकवली शिवसेना शाखेबाहेर बॅनर लावण्यात आला होता. ‘वक्त आने दो…जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’ असं लिहून त्या बॅनरवर शिवसेना नेते उदय सामंत अन् त्यांचे बंधू किरण सामंत यांचे फोटो लावण्यात आले होते. त्यानंतर आता कणकवलीत बॅनर वॉर सुरु झालं आहे. बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचे जोरदार उत्तर दिलं आहे. कणकवलीमधील शिवाजी चौकात सुरू झालेले बॅनर वॉर आता कणकवलीच्या मेन नाक्यावर आले आहे. पटवर्धन चौकात रात्री हे बॅनर लावले आहेत.
Published on: Jun 16, 2024 1:05 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
'घरात वाघ अन् बाहेर मांजर...', टीम इंडियावर गंभीर आरोप
Fresh Fruits: फळे खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा
नवरा विकला की काय? कमेंटवर जान्हवी किल्लेकर भडकली, थेट म्हणाली..
Asian Games 2026 मध्ये भारताची सुरुवात दणक्यात, पहिलं पदक मिळालं
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..