
Video : वाघ दिसला की गावात एकच गोंधळ; आरडाओरडा अन् धावपळ…
भंडाऱ्यातील मोहाडी तालुक्यातील टांगा गावात वाघाची दहशत पाहायला मिळत आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पाहा व्हीडिओ...
भंडारा : भंडाऱ्यातील मोहाडी तालुक्यातील टांगा गावात वाघाची दहशत पाहायला मिळत आहे. मागच्या एक महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी वाघाचं दर्शन होतंय. टांगा इथे अगदी समोरासमोर वाघ दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वाघ दिसताच गावकऱ्यांनी आरडाओरड करत आहेत. वनविभागालाही याची माहिती देण्यात आली आहे. पण वन विभागाने कुठलीही कारवाई करतांना दिसत नाहीये. त्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. लवकरात लवकर याबाबत ठोस पावलं उचलावीत, अशी मागणी स्थानिक करत आहेत.
Published on: Feb 18, 2023 10:15 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी घेतली CM फडणवीसांची भेट, नेमकं कारण काय?
गोल्ड-सिल्वर ETF : गुंतवणूकदारांनी बाहेर पडावे की एसआयपी सुरू ठेवावी?
मंथली SIP की बँक FD? 15 वर्षांत कुठे मिळेल बंपर रिटर्न?
डोनाल्ड ट्रम्प यांना झोपेतून उठवण्यासाठी तरुणीची नियुक्ती?
भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन होणार
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले
मावळच्या धनगरवाड्यात आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ!