
Bhandup Hospital Fire | भांडूपच्या ड्रीम मॉलमधील रुग्णालयातील भीषण अग्नितांडवाचा Video
Bhandup Hospital Fire | भांडूपच्या ड्रीम मॉलमधील रुग्णालयातील भीषण अग्नितांडवाचा Video
मुंबई : भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयात अग्नितांडव सुरु आहे. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. मात्र ही आग अद्याप आटोक्यात आलेली नाही. ही आग नेमकी कशी लागली याची अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. (Bhandup Dream mall Sunrise covid Hospital Fire Video)
Published on: Mar 26, 2021 6:58 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...