
सत्यजित तांबेंना निवडणूक आणण्यासाठी भाजपने कंबर कसली? पाहा…
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होतेय.हा पदवीधर मतदारसंघ आणि सत्यजित तांबे यांची उमेदवारी राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला. पाहा व्हीडिओ...
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होतेय. हा पदवीधर मतदारसंघ आणि सत्यजित तांबे यांची उमेदवारी राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला. सत्यजित यांना भाजपचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. पण आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सत्यजित यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. स्थानिक नेत्यांना या सूचना दिल्याची माहिती आहे. दरम्यान आज या मतदारसंघातील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.
Published on: Jan 28, 2023 3:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
घरात खोदताच नोटांनी भरलेले अनेक ड्रम सापडले... करोडोचा खजिना पाहून...
जग हादरलं! होर्मुजवर पहिल्यांदाच चुंबक बॉम्बचा भयंकर हल्ला; थेट भारत..
पूर्णेकर प्रकरणाला नवं वळण!अर्जुनच्या मेडिकल रिपोर्टमध्ये काय समोर आले
मोठा राजकीय भूकंप? थेट CM विरोधातच 15 आमदारांची सीक्रेट मिटिंग
2004 मध्ये मराठमोळं गाणं ठरलं सुपर-डुपर हिट, 2026मध्ये कायम आहे जादू!
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला