
Ashish Shelar | ‘उगाचच कुणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये’
आज एक उत्तम कार्यक्रम देहू येथे पार पडला आहे. उगाचच मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे भाजप नेते आशिष शेलार म्हणाले.
मुंबई : देहुचा कार्यक्रम हा संस्थानाने आयोजित केला होता. अजित पवार यांना बोलू दिलं असतं तरी चांगल झालं असतं परंतु प्रोटोकॉल नुसार कदाचित त्यांना बोलता आला नसेल. माञ आज एक उत्तम कार्यक्रम देहू येथे पार पडला आहे. उगाचच मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे भाजप नेते आशिष शेलार म्हणाले.
Published on: Jun 15, 2022 12:37 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राजपाल यादवला मुश्ताक खानच्या प्रेयर मीटमधून हकललं? सत्य आलं समोर
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
टाटाने गेम पालटला... अर्ध्याहून अधिक लोक का खरेदी करत आहेत या कार?
भारताने हरवलं पण तरीही पाकला मिळालं मेडल, पराभवानंतरही पदक कसं मिळालं
भेसळयुक्त जॅमला आता निरोप द्या, घरीच बनवा स्वादिष्ट ब्लूबेरी जॅम
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...