
Special Report | मंत्रिमंडळाच्या नाराजीवर बोलताना पंकजा मुंडे भावूक
आपलं म्हणणं बेधडकपणे मांडण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे ओळखल्या जातात. मात्र, आज पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे भावूक झाल्या (BJP Leader Pankaja Munde emotional in press conference).
आपलं म्हणणं बेधडकपणे मांडण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे ओळखल्या जातात. मात्र, आज पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे भावूक झाल्या. तर दुसरीकडे टीम देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्नावरुन त्यांनी थेटपणे उत्तर दिलं. भाजपमध्ये अशा टीम नाहीतच आणि मीपणा पक्षामध्ये नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा नेमकं काय म्हणाल्या याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (BJP Leader Pankaja Munde emotional in press conference)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
त्या दोन भूमिका करायच्या राहून गेल्या, अशोक सराफांनी बोलून दाखवली खंत
विलिनीकरणाचा निर्णय कोण घेणार? भुजबळांनी सांगितली आतली बातमी
माझं चरित्र लिहायचं असेल तर... संजय राऊतांनी सांगितली मनातील इच्छा
देशात असंही एक गाव! ज्यांचं घर भारतात अन् शेती थेट पाकिस्तानात
गुलजार, आर. डी. बर्मन, लता मंगेशकर अन् किशोर कुमार; बंगाली धून हिंदीत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..