
मेसेजमधला ‘तो’ शब्द वाचताच पंकजा मुंडेंना येतो राग
भाजपच्या नेत्यापंकजा मुंडे यांनी आपल्या रागाचं कारण सांगितलं आहे.
महेंद्र मुधोळकर, बीड: भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या रागाचं कारण सांगितलं आहे. मला Hi मेसेज केला की भयंकर राग येतो. एकवेळ हॅलो ठीक आहे. पण Hi कायय? आपली संस्कृती बदलत आहे, असं म्हणत पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) आपल्या रागाचं कारण सांगितलं आहे. शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. पुढे त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. एखादं पद येतं-जातं. पण लोकांच्या मनातून स्थान निघून गेल्यानंतर पुन्हा येणार नाही, असंही पंकजा म्हणाल्या.
Published on: Sep 24, 2022 4:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
निवडणुकीत नमस्कार करता करता समोर कुत्रा आला तरी नमस्कार करतो - फडणवीस
80s रेट्रो ट्रेंड जुना, आता AI ने फोटोंना असा द्या राजस्थानी लूक्स
मोदींनी पुतिन यांना 2000 वर्षापूर्वीच पुस्तक गिफ्ट केलं, त्यात काय खास
टेनिस कोर्ट गाजवलं, सौंदर्यातही कमाल; कझाकिस्तानच्या ‘क्वीन’ची चर्चा
ब्रिक्स परिषदेमधील तो फोटो पाहून ट्रम्प यांचा होणार जळफळाट, थेट...
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल