
Gopichand Padalkar | आरोग्य विभाग घोटाळ्याची चौकशी आरोग्य मंत्र्यांसहीत झाली पाहिजे: गोपीचंद पडळकर
आरोग्य भरतीतीत होतकरू विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत, असा आरोप केला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी प्रशासनात आपल्याच मर्जीतले-ताटाखालचे अधिकारी बसवून त्यांच्या मार्फ़त ब्लॅक लिस्टेट कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा कंत्राटं द्यायची. जेणेकरुन पदभरतीमध्ये वसूलीचा घोडे बाजार चालवण्याची आघाडी सरकारची परंपरा राखता आली पाहिजे. आरोग्य मंत्र्यांचे हे कारनामे आरोग्य विभागाच्या पदभरती घोटाळ्यामुळं पुराव्यानिशी सिद्ध झालेत. हे सरकार आता अधिकृतरित्या वसूली सरकार म्हणून मान्यता प्राप्त झालेलं आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. होतकरू विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत, असा आरोप केला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
किचन कितीही स्वच्छ ठेवलं तरी झुरळं येतात? मग या ट्रिक्स नक्की करा
वृद्ध महिलेला झाडाला बांधून मारहाण, अभिनेत्रीनं सरकारवर ओढले ताशेरे
हे झाड घराच्या जवळ नकोच, आसपास साप असतातच, सापांच्या हक्काचा निवारा
आता आधार असेल तरच...जमीन घोटाळे थांबवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय..
मोदक, चांदीची गदा अन् क्रिकेट बॅट; लालबागच्या राजाच्या चरणी भरगोस दान
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड