
चमत्कार म्हणत नाही, पण भाजपचा विजय नक्की- सुधीर मुनगंटीवार
"चमत्कार करण्याची आवश्यकताच नाही. विजय होईल आणि त्या दृष्टीने नियोजन झालंय. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादांच्या नेतृत्वात आम्ही या पाचव्या उमेदवाराच्या विजयासाठी मतदारांशी संपर्क केला," असं मुनगंटीवार म्हणाले.
विधान परिषदेच्या निवडणुकीत नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. “चमत्कार करण्याची आवश्यकताच नाही. विजय होईल आणि त्या दृष्टीने नियोजन झालंय. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादांच्या नेतृत्वात आम्ही या पाचव्या उमेदवाराच्या विजयासाठी मतदारांशी संपर्क केला. अनेक अपक्ष आमदार व काही पक्षाचे आमदार यांच्या मनातसुद्धा सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. सरकार ज्या पद्धतीने जनतेचा विश्वासघात करून सत्तेत आलं, जनतेची कामं होतं नाही, याबद्दलचा असंतोष व्यक्त करण्यासाठी या विधान परिषदेच्या निवडणुकीत ते भाजपला मतदान करतील. याबद्दल त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं”, असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
Published on: Jun 19, 2022 1:38 PM
Related Video
सोन्याचा भाव प्रचंड घसरणार? फक्त 120000 रुपयात....मोठी अपडेट समोर!
दीप्ती शर्माची ऐतिहासिक कामगिरी, झुलन गोस्वामीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
व्हाईट हाऊसच्या आत नेमके काय ? सीक्रेट रुम्स, सोन्याने मढवलेल्या भिंती
Youtube पाहून घरातच पत्नीची डिलीवरी करत होता, पण तितक्यात गर्भनाळ..
गॅस सिलिंडरबाबत मोठा अलर्ट, फक्त 1 दिवस उरला; अन्यथा थेट कनेक्शन कट?
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या