
कारची तरुणीला धडक; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
अकोटमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारने एका तरुणीसह पाच दुचाकींना धडक दिली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अकोटमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका कारने तरुणीसह पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातामध्ये तरुणी जखमी झाली आहे. अकोटच्या नरसिंग मार्गावर हा अपघात घडला आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अखेर वाद संपला! गोविंदा Gfला सोडून पुन्हा पत्नी सुनिता अहुजासोबत?
विराटचं वादळ, विडिंज गोलंदाजांना चोपलचं पण एकाच सामन्यात 5 रेकॉर्ड्स
मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याला दणका, महसूल विभागाकडून मोठी कारवाई
15,000 धावा केल्यानंतरही विराट जे म्हणाला ते ऐकून तुम्हीही व्हाल शॉक
माझंच चुकलं..; लेकीला वडिलांचं सत्य सांगताना नीना यांनी मागितली माफी
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...