Kolhapur Corona | कोरोना आटोक्याबाहेर, केंद्राचं पथक थेट कोल्हापुरात दाखल

| Updated on: Jul 15, 2021 | 1:30 PM

जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अजूनही नियंत्रणात येत नसल्याने याची दखल आता थेट केंद्राने घेतली आहे. केंद्राचं एक पथक आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलं आहे. | kolhapur Corona Update

Follow us on

जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अजूनही नियंत्रणात येत नसल्याने याची दखल आता थेट केंद्राने घेतली आहे. केंद्राचं पथक आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलं आहे. हे पथक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढाव घेणार आहे.

चार सदस्यीय हे पथक दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाशी सोबत घेऊन केलेल्या उपाययोजनांची माहिती घेणार आहे. त्याचबरोबर काही खाजगी हॉस्पिटल, त्याचबरोबर लसीकरण केंद्रांना देखील भेटी देणार आहे.