
‘घरात बसून मुख्यमंत्र्यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढचं केलं’
"कोविड काळापासून मुख्यमंत्री दोन वर्ष मंत्रालयात येऊ शकले नाही. घरात बसून त्यांनी माझ कुटुंब-माझी जबाबदारी एवढीच घोषणा केली. त्या पलीकडे काहीही केलेलं नाही"
मुंबई: “माझ कुटुंब-माझी जबाबदारी एवढचं मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्य सरकार ओबीसी, धनगर आणि मराठा आरक्षणाचं मारेकरी आहे” अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. “या सरकारला सामाजिक, आर्थिक प्रश्न सोडवायचे नाहीत. विकासाकडे दुर्लक्ष करुन वेगळे प्रश्न निर्माण करायचे. जनतेचं लक्ष विकासापासून विचलित करायचं हेच या सरकारचं धोरण आहे” अशी टीका दानवेंनी केली. “कोविड काळापासून मुख्यमंत्री दोन वर्ष मंत्रालयात येऊ शकले नाही. घरात बसून त्यांनी माझ कुटुंब-माझी जबाबदारी एवढीच घोषणा केली. त्या पलीकडे काहीही केलेलं नाही. राज्यातील 12 कोटी जनता हे मुख्यमंत्र्याचं कुटुंब आहे. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलय, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.
Published on: May 30, 2022 2:44 PM
Related Video
म्युझिक सुरू होते अन् अचानक... अमेरिकेत मोठी खळबळ, फेस्टिव्हलमध्येच...
नाशिकसाठी महायुतीचा प्लॅन बी ठरला, गोकुळ गीतेंसाठी संकटमोचक मैदानात
मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होताच भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा..
अविवाहितांसाठी आजचा दिवस आनंददायी, लवकरच... वाचा आजचं राशीभविष्य !
एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ, तब्बल..
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Satara : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना भान ठेवावे : खासदार उदयनराजे भोसले
Yeola : जळगाव नेऊरमध्ये 6 एकर डाळींब बागेवर ट्रॅक्टर, शेतकऱ्याचा कठोर निर्णय
नंदुरबार:रस्ता नसल्याने नवरदेवाची चार किलोमीटर खांद्यावरून वरात
पुणे :शिरूर-चिखलात अडकली जीप अखेर ट्रॅक्टरने खेचून बाहेर काढली..
कणकवली : 12 वर्षीय मंथन उकर्डेने ट्रॅम्पोलिन स्पर्धा गाजवली