Marathi News Videos Central railway trains from mumbai pune to other major cities of maharashtra cancelled

Central Railway | मुंबई-पुण्यातून निघणाऱ्या मध्य रेल्वेच्या 10 गाड्या 10 मेपर्यंत रद्द
मध्य रेल्वेच्या (Central Railway) सुमारे 10 प्रवासी गाड्या 10 मेपर्यंत रद्द करण्यात आल्यात. विशेष म्हणजे मुंबई आणि पुण्यातून राज्यातील विविध जिल्ह्यांत जाणाऱ्या या गाड्या रद्द करण्यात आल्यानं चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात या गाड्यांमध्ये प्रवासी कमी असल्यानं या गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय.
शुबमन गिलला संघात ठेवायचं की नाही? दुसऱ्या टी20 सामन्यातही वाईट स्थिती
हा सर्वांत मोठा धडा...; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाचा Video व्हायरल
शिंदेंकडून काँग्रेस, ठाकरेंना मोठा धक्का; अनेकांचा शिवसेनेत प्रवेश
पाकिस्तानात आता शिकवले जाणार संस्कृतचे धडे, या विद्यापीठाचा निर्णय
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल