
Vasai | वसईत भाजपचे ठाकरे सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन, प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
वसईत भाजपच्या वतीने ठाकरे सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Reservation) मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
वसईत भाजपच्या वतीने ठाकरे सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Reservation) मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. पुणे,मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या नेत्यांना ताब्यात घेतलं तसंच कार्यकर्त्यांचीही धरपकड केली.
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
Related Video
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये - सलमान खान
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात
दिल्लीत राडा... पोलिसांवर दगडफेक, दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून; भारताचे 126खेळाडू उतरणार
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं