उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना प्रत्येक गोष्ट केंद्रानं करावी असं वाटतं, चंद्रकांत पाटील यांची टीका
Superfast

उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना प्रत्येक गोष्ट केंद्रानं करावी असं वाटतं, चंद्रकांत पाटील यांची टीका

| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 3:20 PM

उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना प्रत्येक गोष्ट केंद्रानं करावी असं वाटतं, चंद्रकांत पाटील यांची टीका Chandrakant Patil Uddhav Thackeray

पुणे: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना प्रत्येक गोष्ट केंद्रानं करावी, असं वाटतं. राज्य सरकारनं 10 रुपये कर कमी करावा त्यानंतर केंद्राला 5 रुपये कमी करायला सांगावेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Published on: Jun 07, 2021 03:19 PM