
Chandrapur Amit Deshmukh Visit
Breaking | चंद्रपुरात अमित देशमुखांच्या दौऱ्यादरम्यान गोंधळ, दीड महिन्यांपासून वेतन थकल्यानं आंदोलन
Breaking | चंद्रपुरात अमित देशमुखांच्या दौऱ्यादरम्यान गोंधळ, दीड महिन्यांपासून वेतन थकल्यानं आंदोलन
चंद्रपूर: वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या शासकीय पत्रकार परिषदेत आंदोलक महिलांनी आक्रोश केला. नियोजन भवनात आधीच बसलेल्या 2 आंदोलक महिलांनी ओरडून व्यथा मांडली , गेले 77 दिवस चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वैद्य. महा. कंत्राटी कर्मचारी मुलाबाळासोबत डेरा आंदोलन करत आहेत,. पहिल्या लाटेपासून 560 कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे. आंदोलक महिलांनी रडून रडुन व्यथा मांडल्या.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...