Marathi News Videos Chandrasekhar Bawankule says that he will be forced to congratulate Sanjay Raut in 2024

2024 ला संजय राऊत यांना अभिनंदन करण्यात भाग पाडू : बावनकुळे
कसब्यातील त्यांचा विजय हा फक्त 4 टक्क्यांमुळे आहे. आम्ही आमचा पराभव मान्य केला. पण आम्ही सुरुवात केली आहे. आम्ही तिन्ही पक्षांना परास्त करण्याची ताकद ठेवतो
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खरमरीत टीका करत ते प्रदेशाध्यक्ष झाले आणि भाजपला अधोगती आली असं म्हटलं होतं. त्यावर बावनकुळे यांनी संजय राऊत पलटवार केलेला आहे. त्यांच सरकार जाऊन आता आमचं सरकार आलयं. त्यामुळे त्यांच्या पोटात बॉम्ब उठला आहे. हा बॉम्ब त्यांना काही दिवस झोपू देत नाहीये. तर कसब्यातील त्यांचा विजय हा फक्त 4 टक्क्यांमुळे आहे. आम्ही आमचा पराभव मान्य केला. पण आम्ही सुरुवात केली आहे. आम्ही तिन्ही पक्षांना परास्त करण्याची ताकद ठेवतो. आम्ही सुद्धा आमची संघटनात्मक ताकद वाढवतोय आणि संजय राऊत यांना 2024 ला कळेल ते नक्कीच माझ अभिनंदन करतील. संजय राऊत यांना अभिनंदन करण्यात भाग पाडू.
Published on: Mar 10, 2023 12:10 PM
Related Video
वटपौर्णिमा पूजा किती वाजता करावी? या दोन तासात चुकूनही करु नका
केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात पोलिसांना काय-काय पुरावे सापडले?
हार्दिक पंड्याने गुपचुप केलं लग्न, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
केतनच्या हत्येचा कट रचला...शंका आली नाही? काय दिलं उत्तर?
गौरव खन्नाचा लग्नाच्या 10 वर्षांनंतर घटस्फोट; पत्नीचा मोठा खुलासा
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
नाशिक: चौपदरीकरणात पाइपलाइन फुटली,लासलगावचे दोन दिवसांपासून पाणी बंद
हिंगोलीत पावसाचे धुमशान, बळीराजा सुखावला
मालाडमध्ये स्वस्त ऑफरचा लाभ घेण्यासाठी दुकानाबाहेर तरुणांची प्रचंड गर्दी
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी मतदान
विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा