
Video | छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये, बावनकुळेंचा टोला
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी या वयात तरी खोटं बोलू नये असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
मुंबई : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. पन्नाट टक्केच्या वर ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही अध्यादेश काढला होता. मी स्वत: रात्ररात्र बसून या अध्यादेशावर काम केलं होतं. त्यामुळे मला भुजबळ यांच्या बोलण्यावर कीव येत आहे. त्यांनी या वयात तरी खोटं बोलू नये असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हायवेर तो बाईकचा एक्सलेटर घुमवत होता, पाठी नोटांचा पाऊस होत होता, अखेर
5 लाखांच्या गुंतवणूकीवर मिळतील चक्क 7.25 लाख! पोस्ट ऑफीसची योजना भारी
मुलगा खतरनाक दहशतवादी पण काश्मीरमध्ये आई-वडिलांनी घरावर फडकवला तिरंगा
तुकाराम मुंढेंनी लव्ह मॅरेज केलं की अरेंज मॅरेज; खुद्द त्यांनीच....
मुंडेसाहेब कमळात जन्मले अन्...चव्हाणांच्या दाव्यावर मुंडेंचे उत्तर