Marathi News Videos Chandrashekhar Bawankule on Satyajit Tambe Nana Patole Legislative Council Elections

सत्यजित तांबे भाजपमध्ये येणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी या स सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. या अटीतटीच्या लढाईत सत्यजित तांबे यांचा विजय झाला. ते भाजपचा पाठिंबा घेतली अशी चर्चा होतेय. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी या स सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सत्यजित तांबे यांनी आता निर्णय घ्यावा. आम्ही कुठली ही ऑफर देणार नाहीत. सत्यजित तांबे यांना आमच्याकडे यायचं असेल तर ते येतील, असं बावनकुळे म्हणालेत.
Published on: Feb 03, 2023 3:29 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी! अखेर मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाचा लढा जिंकला, सरकारच्या 5 सर्वात मोठ्या घोषणा
सचिन या भन्नाट वेबसिरीच्या प्रेमात, वायुसेनेला पत्र लिहिलं, म्हणाला..
जरांगेच्या लढ्याला मोठं यश, 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप...
19 रुपयाच्या या वस्तूसाठी डिमार्टमध्ये ग्राहकांची तुंबड गर्दी, महिला..
राज्यात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
सोलापुरात शालेय विद्यार्थ्यांसाठी चुलीवरच्या भाकरी बनवण्याची अनोखी स्पर्धा
परभणी जिल्ह्यात पावसा अभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त
लातूरमध्ये सामाजिक न्याय भवनच्या इमारतीवर मराठा आंदोलक
येवला तालुक्यातील धामणगाव शिवारात बिबट्याचे दर्शन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस; धाराशिवमध्ये सकल मराठा बांधव आक्रमक