Marathi News Videos Chhagan Bhujbal reaction on Will Chief Minister Eknath Shinde get the post of party chief?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख पद मिळणार? यावर काय म्हणताय छगन भुजबळ?
VIDEO | एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या पक्षप्रमुख पद देण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याच्या चर्चांवर छगन भुजबळ यांनी नेमके काय म्हटले?
नाशिक : दिल्लीतील कोअर कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या पक्षप्रमुख पद देण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याच्या चर्चांवर छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. छगन भुजबळ म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आता पुढे ते जातील. जनतेच्या न्यायालयात यासर्वाचा फैसला होणार असून कोण तरी एक पुढे जाईल तर कोणा एकाला थांबावं लागेल, असेही त्यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे.
Published on: Feb 21, 2023 4:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
आमिर खान नवरा म्हणून योग्य नाही, पण..., जवळच्या व्यक्तीचा मोठा खुलासा
कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलवर, पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले?आजचा दर..
भरधाव कार ट्रकला धडकली; एकाच वेळी 8 भावी इंजिनीअरचा जागीच मृत्यू
नळदुर्ग किल्ल्यावरुन लेकरांसह उडी, अश्विनी पौळ प्रकरणात मोठी अपडेट
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी
खारघर इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीचा उत्साह, भाविकांची गर्दी
दिल्लीत मुसळधार पाऊस : IGI विमानतळावर साचलं पाणी, प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका