Marathi News Videos Chhatrapati Sambhaji Raje entered the Sahyadri guest house for the visit of the Chief Minister

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीराजे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल
त्यांनी मराठा समाजाचे प्रश्नां संदर्भात सरकारने बैठक घेऊन प्रश्न सोडवावेत ही मागणी केली. तसेच राज्यातील गडकोट बुरुजांच्या संवर्धानासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
माजी राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde)यांची भेट घेतली . त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसही(Devendra Fadnavis) उपस्थित होते. त्यां दोघांची भेट घेत छत्रपती संभाजी (Chhatrapati Sambhaji) यांनी दोघांचे एकत्रीत अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. त्यांनी मराठा समाजाचे प्रश्नां संदर्भात सरकारने बैठक घेऊन प्रश्न सोडवावेत ही मागणी केली. तसेच राज्यातील गडकोट बुरुजांच्या संवर्धानासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
घरात बेलाचे झाड लावावे की लावू नये? पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?
शतकी पराक्रम! 1 धावेवर मिळालं जीवदान, त्यानंतर तिलकची बॅट तळपली
एकीकडे अकवान चक्रीवादळ, दुसरीकडे थंडीची लाट; महाराष्ट्राला मोठा इशारा
मोठी बातमी! काँग्रेसने मैदान मारलं, भाजपला सर्वात मोठा धक्का
बिहारमध्ये उभारणार महाराष्ट्र भवन - सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...