Marathi News Videos Chhatrapati Shivaji Maharaj was forgotten after coming to power, Shiv Sena leader Rajan Vichare alleges

सत्ता आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले, राजन विचारे यांचा आरोप
'जोडो मारो' आंदोलनाची मुंबईसह राज्यभरात सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही सरकार विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते मुंबईत पोहचले आहेत.
मालवणातील राजकोट किल्ल्यातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने जोडो मारो आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला पोलिसांना परवानगी नाकारली आहे. तरी ही महाविकास आघाडीचे नेत्यांनी हे आंदोलन सुरु करण्यासाठी मुंबईतील हुतात्मा चौकाच्या दिशेने प्रयान केलेले आहे. ठाण्यातून शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी मिडीयाशी बोलताना हे सरकार येताना शिव छत्रपतींच्या आशीवार्दाने आल्याच्या शपथा यांनी घेतल्या होत्या. परंतू सरकार आल्यानंतर मात्र हे छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले आहे अशी टिका केली आहे.
Published on: Sep 01, 2024 12:54 PM
Related Video
वादात सापडलेल्या कॉमेडियन प्रणित मोरेची संपत्ती किती, आकडा किती?
लावणीच्या नावाखाली नंगानाच, थेट स्टेजवरच...नर्तकीच्या तो व्हिडीओ Viral
दारात येणारा श्वान बदलू शकतो तुमचे नशीब? जाणून घ्या यामागील रहस्य
ग्लासामध्ये 10 रुपयांचं नाणं टाकून लोकं तो फ्रिजमध्ये का ठेवतात?
अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या तारखेची घोषणा, २ कोटी लोक जमणार..
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...
रोहिणी ठरल्या निराशाजनक; मृग पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी
भाजीपाल्याची आवक घटली; चाळीसगावात दर दुपटीने वाढले
रोपवाटिका विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे झाडे वाळल्याचा आरोप
पिंपळनेरमध्ये ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न फसला; डिझेल संपल्याने रस्त्यातच सोडून चोर पसार
प्राचीन मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी संग्रहालय तयार