
Chief Justice Bhushan Gavai : कानउघडणीनंतर रश्मि शुक्ला आणि सुजाता सौनिक चैत्यभूमीवर दाखल
Bhushan Gavai Chaityabhoomi Visit : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आजच्या सत्कार समारंभात वरिष्ठ अधिकारी हजर नसल्याने गवई यांनी नाराजी व्यक्त केली.
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेल्या कानउघडणीनंतर रश्मि शुक्ला आणि सुजाता सौनिक हे चैत्यभूमीवर दाखल झालेल्या आहेत. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सत्कार समारंभात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरुन सरन्यायाधीशांकडून नाराजी व्यक्त केली होती.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आजच्या सत्कार समारंभात पोलिस महासंचालक शुक्ला आणि मुख्य सचिव सैनिक गैरहजर होते. त्यावरून गवई यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भूषण गवई हे चैत्यभूमीवर भेट देण्यासाठी गेले. त्यावेळी रश्मि शुक्ला आणि सुजाता सौनिक यांनी चैत्यभूमीवर धाव घेतली. महाराष्ट्रातल्या नागपूरचे भूषण गवई हे देशाचे 52 वे सरन्यायाधीश बनलेले आहेत. नुकताच त्यांचा शपथविधी राष्ट्रपती भवनात पार पडला आहे.
Published on: May 18, 2025 5:12 PM
Related Video
डास तुम्हालाच सर्वाधिक का चावतात? शेवटी उत्तर मिळालं; खरं कारण समोर!
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
फक्त 24 तासात पैशांची त्सुनामी, 500 श्रीमंतांनी कमावले 336 अब्ज डॉलर
LNG पुरवठ्याची समस्या समाप्त होणार, कतार उत्पादनात वेग आणणार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....