Rajesh Tope | टास्क फोर्सशी चर्चा करुन मुख्यमंत्री लोकल सुरु करण्याबाबत निर्णय घेतील : राजेश टोपे

| Updated on: Jul 15, 2021 | 5:49 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेले अनेक दिवस लोकल ट्रेन बंद आहेत. आता मात्र त्या सुरु कराव्यात अशी मागणी होतेय. दरम्यान  टास्क फोर्सशी चर्चा करुन मुख्यमंत्री लोकल सुरु करण्याबाबत निर्णय घेतील अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

Follow us on