Marathi News Videos CM Eknath Shinde Devendra Fadnavis Cabinet Extension Women MLAs Devyani Farande Madhuri Misal

Cabinate Expansion | एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद महिलांना देणार-tv9
आता मंत्रिमंडळात दोन महिलांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपदी अशा दोन महिला आमदारांना संधी मिळणार आहे. यावेळी देवयानी फरांदे आणि माधुरी मिसाळ यांची नावे समोर येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तब्बल 39 दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तारावर केला. मात्र यावेळी एकाही महिला आमदाराची वर्णी मंत्रिपदी लागली नाही. यावरून त्यावेळी सरकारवर टीका झाली होती. मात्र आता मंत्रिमंडळात दोन महिलांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपदी अशा दोन महिला आमदारांना संधी मिळणार आहे. यावेळी देवयानी फरांदे आणि माधुरी मिसाळ यांची नावे समोर येत आहे.
Published on: Aug 23, 2022 11:41 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
म्हाताऱ्यांचे गाव! दिल्ली-मुंबई सोडा, या शहरात घर घेण्यासाठी झुंबड
हॉटेलमधील टॉवेल जुने झाल्यावर त्यांचं काय होतं, कसा होतो पुनर्वापर?
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
राज ठाकरे CM होणार? राऊतांची प्रतिक्रिया काय? म्हणाले, 2029मध्ये...
शूटिंग नसताना 'तारक मेहता..'चा सेट भुताटकीसारखाच..; बबिताने दाखवली झलक
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...