
आमचं सरकार शेतकरी, कामगार आणि कष्टकरी, सर्व घटकांना न्याय देणारं; एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य
CM Eknath Shinde : विरोधकांना बोलायचं ते बोलू देत, आम्ही आमचं काम करत राहणार आहोत. जनतेच्या हितासाठी चांगले निर्णय घेत राहणार, असं एकनाथ शिंदे म्हणालेत. पाहा...
ठाणे : आज ठाण्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या कामाबद्दल माहिती दिली. तसंच विरोधकांवरही टीका केलीय. शेतकरी, कामगार आणि कष्टकरी तसेच सर्व घटक हे यांना न्याय देणारं आमचं सरकार आहे. कोणताही घटक हा वंचित राहिला नाही. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सगळ्या घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलंय. तेव्हापासून गोरगगरीब आणि सर्वसामान्यांच्या हिताचा विचार आम्ही करत आहोत. त्यांच्यासाठी काम करत आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Published on: Mar 26, 2023 2:59 PM
Related Video
कॅन, बॅरलमध्ये डिझेल मिळणार नाही? केंद्राच्या आदेशाने बळीराजा अडचणीत
रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस
सोन्याने भरवली धडकी, दर पुन्हा वाढले, आज 10 ग्रॅमसाठी..
मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील विधान भोवले, डॉ. सेजल पवार हिच्या..
लोकसभेत सत्ता समीकरणं बदलणार? TMC नंतर या पक्षातही फुटीची चर्चा
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
मालाड सब वेत AI च्या मदतीने 50 वर्षे जुना लपलेला नाला सापडला
Beed : दूध व्यवसायिकांकडून FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
Sangli : संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन-महापालिकेकडून आपत्ती यंत्रणेचा आढावा
अकोल्याचे वीरपुत्र प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर 'कीर्ती चक्र' प्रदान; वीरमातेच्या अश्रूंचा बांध फुटला...
विहिरीच्या काठावर थरार! अर्धी पिकअप विहिरीत, अर्धी बाहेर