
CM Eknath Shinde on Meeting | नवी मुंबईत होणार तिरुपती बालाजीचं भव्या मंदिर, 21 तारखेला भूमीपूजन
नवी मुंबईत होणार तिरुपती बालाजीचं भव्य मंदिर, 21 तारखेला भूमीपूजन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
तिरुपती देवस्थानम बोर्डचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी आणि कार्यकारी अधिकारी श्री ए. व्ही. धर्मा रेड्डी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांचा सत्कार करण्यात आला आणि उभय नेत्यांना शुभाशिर्वाद दिले. नवी मुंबईत होणार तिरुपती बालाजीचं भव्य मंदिर, 21 तारखेला भूमीपूजन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नवी मुंबईत बालाजीचं मंदीर होणार असल्याने भाविकांना आनंद झाला आहे.
Published on: Aug 06, 2022 9:47 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हेल्थ सप्लिमेंट्सची जाहिरात, विक्री करताय? तुकाराम मुंढेंचा कठोर निर्ण
3 SIX, 5 फोर..विराटच्या तुफानी बॅटिंगने मिळवून दिला विजय
शनिवारी सकाळी करा ही 5 कामं, दूर होतील आयुष्यातील अडचणी!
सुरक्षा रक्षकाला धमकावत 6 अल्पवयीन मुलींचे बालसुधारगृहातून पलायन
तुम्ही घेत असलेल्या औषधांवर सरकार ठेवणार लक्ष! मोठा निर्णय, नियम काय?
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....