
उल्हासनगर मेट्रोबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा; पाहा…
आता उल्हासनगरमधील नागरिकांनाही मेट्रोने प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगर मेट्रोबाबत महत्वाची घोषणा केलीये. पाहा...
उल्हासनगर : उल्हासनगर मेट्रोबाबत महत्वाची बातमी. आता उल्हासनगरमधील नागरिकांनाही मेट्रोने प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगर मेट्रोबाबत महत्वाची घोषणा केली आहे. “उल्हासनगर भागाचा विकास करायचा हा आमचा ध्यास आहे. पुनर्विकास लवकरात लवकर सुरू होईल. अनधिकृत, धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासात येणारे अडथळे दूर केले जातील. त्यासाठी कायद्यातसुद्धा बदल केला आहे. पाण्याची आवश्यकता सुद्धा राज्य सरकार पूर्ण करणार आहे आणि लवकरच उल्हासनगरलासुद्धा मेट्रो येणार आहे. त्यासाठी आम्ही काम करतो”, असं एकनाथ शिंदे म्हणालेत. आम्हाला ठाणे, कल्याण सारखं उल्हासनगरही विकसित करायचं आहे, असंही ते म्हणालेत.
Published on: Feb 16, 2023 8:23 AM
Related Video
META चा सर्व्हर डाऊन, फेसबुक - इंस्टाग्राम ठप्प झाल्याने नेटकरी हैराण
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय संघ का नाही? नेमकं काय घडलं?
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 21 जून दरम्यान पार पडणार
बैलजोडीला पैसे नसल्याने शेतकऱ्याच्या मुलांनी औत ओढले,कुटुंबाचा संघर्ष
केन विल्यमसनच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने शेअर केली एक खास पोस्ट
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर