CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे HN रिलायन्स रुग्णालयात दाखल

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे HN रिलायन्स रुग्णालयात दाखल

| Edited By: | Updated on: Jun 29, 2021 | 12:25 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रिलायन्स रुग्णालयात (CM Uddhav Thackeray in hospital) पोहोचले. उद्धव ठाकरे हे मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात आज सकाळीच दाखल झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रिलायन्स रुग्णालयात (CM Uddhav Thackeray in hospital) पोहोचले. उद्धव ठाकरे हे मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात आज सकाळीच दाखल झाले. मुख्यमंत्री नेमकं कशासाठी रुग्णालयात गेले याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आला नव्हता. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार रुटीन चेकअपसाठी मुख्यमंत्री रुग्णालयात गेल्याचं सांगण्यात येत आहे