
Auto Strike : सीएनजी महागला; भाडेवाढीसाठी रिक्षाचालकांचा संपाचा इशारा
गेल्या वर्षभरात सीएनजीच्या (CNG) दरात तब्बल 28 रुपयांची वाढ झाली, मात्र या काळात रिक्षाभाडे अवघ्या दोन रुपयांनीच वाढले. त्यामुळे भाडेवाढ न केल्यास येत्या 31 जुलैपासून संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा रिक्षाचालकांच्या वतीने देण्यात आला आहे.
ठाणे : गेल्या वर्षभरात सीएनजीच्या (CNG) दरात तब्बल 28 रुपयांची वाढ झाली, मात्र या काळात रिक्षाभाडे अवघ्या दोन रुपयांनीच वाढले. रिक्षाभाड्यामध्ये वाढ करावी याकरता गेल्या तीन महिन्यांपासून रिक्षाचालकांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र दखल घेतली जात नसल्याने कोकण विभागातील पाच जिल्ह्याच्या रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला आहे. भाडेवाढ न झाल्यास येत्या 31 जुलैपासून लाखो रिक्षाचालक बेमुदत संपावर जाणार आहेत.
Published on: Jul 22, 2022 9:48 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
यशवंतराव चव्हाण कनेक्टिंग लिंकवर दोन भीषण अपघात
तुकाराम मुंढे यांची कमाल, थेट 5 लाख रुपये नुकसान भरपाईचा आदेश रद्द..
सावध व्हा! तुम्हीपण Everest Jeera Powder वापरतायेत? लगेच चेक करा...
नको तो कंटेन्ट शेअर करुन कमावले कोट्यवधी, नंतर गावात बांधली शाळा
शिंदे सेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, नगरसेवकासह दोन ठार
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....