VIDEO : Ashish Shelar | सिंधुदुर्गात आघाडीचो भोपळो फुटलो – आशिष शेलार

VIDEO : Ashish Shelar | सिंधुदुर्गात आघाडीचो भोपळो फुटलो – आशिष शेलार

| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 2:11 PM

 सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या राड्यानंतर अखेर जिल्हा बँकेवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मालवणीतून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या राड्यानंतर अखेर जिल्हा बँकेवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मालवणीतून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्… आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.