
Balasaheb Thorat | भाजपने केलेली अनेक भाकिते खोटी ठरली आहेत, हेही भाकित खोटं ठरेल – बाळासाहेब थोरात
भाजपचे नेते रोज नवे नवे भाकीत करत असतात आणि ती प्रत्येक भाकीत खोटी ठरत असतात. आता हेही भाकीत खोटे ठरणार असून आमचे सरकार 2 वर्ष चालू आहे, असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
पुणे : भाजपचे नेते रोज नवे नवे भाकीत करत असतात आणि ती प्रत्येक भाकीत खोटी ठरत असतात. आता हेही भाकीत खोटे ठरणार असून आमचे सरकार 2 वर्ष चालू आहे, असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. प्रभाग पद्धतीसंदर्भात आमचा आग्रह होता. त्याला पक्षीय स्वरूप नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे, मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात. मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे. तिथल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल. परमविरसिंहाच्या बाबतीत माननीय गृहमंत्र्यांनी उत्तर दिलंय, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जिनपिंग यांची अचानक तब्येत बिघडली, भारतातून जाताच थेट रुग्णालयात दाखल
आजच्या सुनावणीआधी एकनाथ शिंदे शिवसेनेचं सूचक वक्तव्य, हे शरीर आणि..
विजय सेतुपतीने CM थलापती विजय यांच्यावर थेट केली टीका? वाद पेटला
कोंढव्यात किरकोळ वादातून गोळीबार! आता पोलिसांची धडक कारवाई
मोठी बातमी! अखेर पोलिसांची मनोज जरांगे पाटलांना नोटीस
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
सांगली - तासगावमध्ये पार पडला, 247 वा ऐतिहासिक रथोत्सव सोहळा
अहिल्यानगर : महिनाभरापासून पावसाची दडी, भंडारदरा धरणातून शेतीसाठी पाणी सोडले
नागपूरतील एक व्यक्ती जीओ मोबाईल टॉवरवर चढला
बीड - पाटोद्यात वंजारी आणि मुस्लिम बांधवांकडून स्वागताची जंगी तयारी
बागलान तालुक्यातील निकवेल गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद