AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today 24th July 2026 : या 2 राशींची काळजी आज कमी होणार, तुमची रास ही आहे का ? वाचा 12 राशींचं भविष्य

Horoscope Today 24th July 2026, Friday in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य. दैनिक राशिफल (Horoscope Today 24th July 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे.

| Updated on: Jul 24, 2026 | 7:42 AM
Share
मेष राशी (Aries Daily Horoscope) -  आजचा दिवस आनंददायी ठरेल. सुखसोयींमध्ये वाढ होईल आणि जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. घर किंवा दुकान खरेदीची योजना प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. मात्र, वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

1 / 12
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) -  कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असून मालमत्ता खरेदीसाठी दिवस अनुकूल आहे. निर्णय घेताना घाई करू नका.

2 / 12
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) -  रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी दिवस उत्तम आहे. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. बोलताना संयम राखणे आवश्यक आहे.

3 / 12
कर्क राशी (Cancer Daily Horoscope) - आजचा दिवस आनंद आणि समाधान देणारा ठरेल. मित्रपरिवारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नोकरीत कौतुक होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडथळे दूर होतील.

4 / 12
सिंह राशी (Leo Daily Horoscope) - व्यस्तता वाढली तरी मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात संयम बाळगल्यास अपेक्षित यश मिळेल. उत्पन्न वाढवण्याच्या संधी मिळतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढण्याचे संकेत आहेत. तब्येतीत सुधारणा होईल, मोठी काळजी कमी होईल.

5 / 12
कन्या राशी (Virgo Daily Horoscope) - खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता असून जुने व्यवहार मार्गी लागू शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे.

6 / 12
तुळ राशी (Libra Daily Horoscope) - कायदेशीर आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा. मुलांच्या यशामुळे आनंद मिळेल. दिलेले वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

7 / 12
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) -  रखडलेली कामे पूर्ण होतील आणि मानसिक समाधान मिळेल. आरोग्याची, विशेषतः पोटाशी संबंधित तक्रारींची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारांमध्ये सकारात्मक घडामोडी होऊ शकतात.

8 / 12
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) - उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा मिळेल.

9 / 12
मकर राशी (Capricorn Daily Horoscope) - महत्वाच्या कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात, मात्र तुम्ही संयमाने त्यावर मात कराल. वाहन चालवताना काळजी घ्या. आळशीपणा टाळा, अपूर्ण कामं वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उधार दिलेले पैसे परत मिळाल्याने आज मोठी चिंता मिटेल.

10 / 12
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) - आरोग्यात सुधारणा होईल आणि मानसिक शांतता लाभेल. वडिलांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. कामाच्या ठिकाणी आवडीची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या.

11 / 12
मीन राशी (Pisces Daily Horoscope) - आज छोटी संधी मोठ्या यशात बदलण्याची शक्यता आहे. सर्व महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. सामाजिक क्षेत्रात तुमची ओळख अधिक मजबूत होईल आणि सरकारी कामांनाही गती मिळू शकते.  (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

12 / 12
Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली

व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल